सातबारा Watch

← हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ

Ferfar #1395 · हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ

कुही, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
श्री चन्द्रशेखर दमोधरराव कोठे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- राजु राजन्‍ना दोडेवार रा. हेटामेटी (रिठी) त. सा. क्र. 3 अ(खाता क्रमांक226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/1, बिगरशेती क्षेत्र 68.2475 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.01 बिगरशेती क्षेत्र 4.10349 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण दि.2/11.2026 हक्का सह लिहुन घेणार : विलास हिरामणजी फडणीस , (खाता क्रमांक :-536)गट/सर्व्हे क्रमांक 99/1 बिगरशेती क्षेत्र 4.10349 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1672 दिनांक 02/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 261700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.