सातबारा Watch

← डोडमा त. सा. क्र. 3

Ferfar #1189 · डोडमा त. सा. क्र. 3

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
157/1
Talathi
चित्रा किसनराव बाळस्‍कर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ महा. शाखा तितुर लिहून घेणार : रमेश अंकुशराव राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 157/1 तपशिल : बैंक ऑफ महा. शाखा तितुर कडुन रू. 66000 पीक कर्ज घेवुन गहान केले दि. 12/04/2019 - 844 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.