Ferfar #1194 · डोडमा त. सा. क्र. 3
कुही, नागपूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- चित्रा किसनराव बाळस्कर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नम्रता पारेश्वर लोखंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सूनंदा पारेश्वर लोखंडे ऐवजी नम्रता पारेश्वर लोखंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.76 दि. 29/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2550396 अन्वये सूनंदा पारेश्वर लोखंडे ऐवजी नम्रता पारेश्वर लोखंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .