सातबारा Watch

← नवरगांव त. सा. क्र. 3

Ferfar #2073 · नवरगांव त. सा. क्र. 3

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
216/1
Talathi
चित्रा किसनराव बाळस्‍कर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : डोडमा सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित डोडमा लिहून घेणार : रविंद्र बाबाराव घोडमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 216/1 तपशिल : डोडमा सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित डोडमा कडून पिक कर्ज 1,65,000/- रु घेऊन गहाण करून दिले.दि.06/06/2023 - 1880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.