सातबारा Watch

← भोजापुर त.सा.क्र. 6

Ferfar #2621 · भोजापुर त.सा.क्र. 6

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
वैशाली एम पडोळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कुही लिहून घेणार : विनायक गजानन देवळे यांनी सर्व्हे क्रमांक : 113 तपशिल : दिनांक 12/01/2022 रोजी भारतीय स्टेट बँक कुही चा मनोहर गजानन देवळे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.