Ferfar #1381 · आजनी त.सा.क्र. 7
कुही, नागपूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- आशिष बाबुराव आष्टनकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 7/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 658 दि. 10/04/2013 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक आई जिजाबाई गिरीधर बुराडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.