सातबारा Watch

← बोडखीपेठ त.सा.क्र. 55 अ

Ferfar #1328 · बोडखीपेठ त.सा.क्र. 55 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
अंकुश हरिचंद पडोळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : SBI KUHI लिहून घेणार : शंकर मोतीराम माथुरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा कुही कडून पिक कर्ज 1,60,000/- रु घेऊन गहाण करून दिले.दि.23/06/2022 - 1157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.