Ferfar #1392 · सावळी त.सा.क्र. 54
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- रश्मी राजेंद्र गेडाम
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुही , कुही
लिहून देणार : शुंभम चंद्रशेखर हजारे रा. सावळी त.सा.क्र. 54 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 10000 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुही यांचेकडील पत्र क्रमांक 100000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.