सातबारा Watch

← मुसळगाव त.सा.क्र. 52

Ferfar #1712 · मुसळगाव त.सा.क्र. 52

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
130/1
Talathi
संदीप ईश्वरदास निर्वाण
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बॅक आफ बडोदा कुही लिहून घेणार : पांडुरंग रामा झाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 130/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा कुही कडून पिक कर्ज 84,000/- रू घेऊन गहाण करून दिले.दि.05/04/2023 - 1490 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.