सातबारा Watch

← मुसळगाव त.सा.क्र. 52

Ferfar #1713 · मुसळगाव त.सा.क्र. 52

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
संदीप ईश्वरदास निर्वाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्‍टेट बॅक आफ इंडीया शाखा कुही लिहून घेणार : योगेश्वर देवराव भुजाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : श्री.योगेश्वर देवराव भुजाडे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा कुही कडून पिक कर्ज 1,60,000/- रु घेऊन गहाण करून दिले.दि.10/09/2020 - 1365 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.