सातबारा Watch

← चिपडी त.सा.क्र. 52

Ferfar #2170 · चिपडी त.सा.क्र. 52

कुही, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
143/2
Talathi
संदीप ईश्वरदास निर्वाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्री. विष्‍णु सोमा तलवारे यांचे अर्ज दि. 03/09/2026 च्‍या अनुशंगाने तुळसा सोमा तलवारे हया दि.12/08/2025 ला मयत झाल्‍या असुन सदर मयत खातेदारांचे वारसान यापुर्वीच फेरफार क्र.393 दि.28/02/2011 नुसार चढविलेले आहेत करीता मयताच्‍या नावाची नोंद प्रति़ज्ञापत्र् क्र.73AB069288 दि.20/08/2026 व अॅफीडेबीड क्र. 2650540351268400272821 दि.08/09/2026 नुसार घेण्‍यात आली.