Ferfar #1201 · भटरा त.सा.क्र. 55
कुही, नागपूर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- देवानंद हरीचंद डोये
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
प्रधुन्य दिनेश घोडमारे ,हिमांशु राजु घोडमारे -रा. भटरा त.सा.क्र. 55(खाता क्रमांक589) गट/सर्व्हे क्रमांक52, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडुण पश्चीम भागाची आराजी प्रधुन्य याला व उत्तर दक्षीण धुरा पाडुन पुर्व भागाची आराजी हिमांशु याला आपसी दुयम निबंधक कुही येथे आपसी वाटणी दस्त क्रमांक 4553 दिनांक 28/09/2026 अन्वये हक्का सह
प्रधुन्य दिनेश घोडमारे ,हिमांशु राजु घोडमारे -रा. भटरा त.सा.क्र. 55(खाता क्रमांक589) गट/सर्व्हे क्रमांक52, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी उत्तर दक्षिण धुरा पाडुण पश्चीम भागाची आराजी प्रधुन्य याला व उत्तर दक्षीण धुरा पाडुन पुर्व भागाची आराजी हिमांशु याला आपसी दुयम निबंधक कुही येथे आपसी वाटणी दस्त क्रमांक 4553 दिनांक 28/09/2026 अन्वये हक्का सह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
प्रधुन्य दिनेश घोडमारे , (खाता क्रमांक :-593)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
हिमांशु राजु घोडमारे , (खाता क्रमांक :-594)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4553 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये ५०० घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.