Ferfar #1130 · आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/1
- Talathi
- अमित नारायणराव रिनके
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही
लिहून देणार : रूपाली गुरुदास मरघडे रा. आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 13 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 264000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-09/2026-27 दि. 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 264000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.