Ferfar #1133 · आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/2
- Talathi
- गोपालकृष्ण रामाजी नान्हे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही
लिहून देणार : श्रीशोक उर्फ श्रीकृष्ण हरीचंद्र पडोळे रा. आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 06 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 184000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-16/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.