Ferfar #2928 · वेलतुर त.सा.क्र 63
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- अमित नारायणराव रिनके
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही
लिहून देणार : नागो कोठीराम साखरवाडे रा. वेलतुर त.सा.क्र 63 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 23 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 293000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG/33/NZ/MKCC/BOJA-06/2026-27 दि. 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 293000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.