सातबारा Watch

← चन्ना त.सा.क्र. 67

Ferfar #1217 · चन्ना त.सा.क्र. 67

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
शरद नीलकंठ कुबडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : 441202 बँक ऑफ महाराष्ट्र वेलतूर लिहून घेणार : लक्ष्मण नत्थु हारगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 277 तपशिल : बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा वेलतुर कडून कर्ज रू. 74000/- घेउन गहाण केले दिनांक 6/6/2020 - 826 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.