सातबारा Watch

← रत्नापुर त.सा.क्र 65 अ

Ferfar #770 · रत्नापुर त.सा.क्र 65 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अमित नारायणराव रिनके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : विजय सकरू नागपुरे रा. रत्नापुर त.सा.क्र 65 अ यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 11 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-29/2022-23 दि. 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 425000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.