सातबारा Watch

← रत्नापुर त.सा.क्र 65 अ

Ferfar #771 · रत्नापुर त.सा.क्र 65 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
गोपालकृष्ण रामाजी नान्हे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : चंद्रशेखर सूखदेव देशपांडे रा. बोथली त.सा.क्र 65 अ यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 03 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-Chandrasekhar Deshpande/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.