सातबारा Watch

← केसोरी त.सा.क्र. 67

Ferfar #853 · केसोरी त.सा.क्र. 67

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
शरद नीलकंठ कुबडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : इंडियन इलाहाबाद बँक , शाखा पचखेडी लिहुन देणार : राजकूमार तुळशिराम रामटेके रा. केसोरी त.सा.क्र. 67 गट नंबर/ सर्वे नंबर 53/2 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 76 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकूमार तुळशिराम रामटेके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 776 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.