सातबारा Watch

← केसोरी त.सा.क्र. 67

Ferfar #854 · केसोरी त.सा.क्र. 67

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
229/2
Talathi
शरद नीलकंठ कुबडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक , पचखेडी लिहुन देणार : तुळशिराम शामराव सपाटे रा. केसोरी त.सा.क्र. 67 गट नंबर/ सर्वे नंबर 229/2 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 987 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिराम शामराव सपाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 65 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.