सातबारा Watch

← खैरलांजी त.सा.क्र. 67

Ferfar #1255 · खैरलांजी त.सा.क्र. 67

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
207/1, 208
Talathi
शरद नीलकंठ कुबडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेलतूर लिहून घेणार : तुलाराम दयाराम भोयर यांनी सर्व्हे क्रमांक : 207/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेलतूर कडुन रुपये 90000/- पीककर्ज घेवून सदर जदमीन गहान केली, दिनांक 24/05/2013 - 311 सर्व्हे क्रमांक : 208 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वेलतूर कडुन रुपये 90000/- पीककर्ज घेवून सदर जदमीन गहान केली, दिनांक 24/05/2013 - 311 सर्व्हे क्रमांक : 208 तपशिल : बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा वेलतुर कडून कर्ज रू. 88000/- घेउन गहाण केले दिनांक 23/6/2020 - 980 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.