सातबारा Watch

← खोकर्ला त.सा.क्र 65

Ferfar #1245 · खोकर्ला त.सा.क्र 65

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
वैभव विवेक गेडाम
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : मिलींद देवराव डोंगरे रा. खोकर्ला त.सा.क्र 65 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-25/2026-27 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 234000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 09 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 234000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.