सातबारा Watch

← खोकर्ला त.सा.क्र 65

Ferfar #1247 · खोकर्ला त.सा.क्र 65

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268/2
Talathi
वैभव विवेक गेडाम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : भोजराज रामाजी चुधरी रा. खोकर्ला त.सा.क्र 65 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-43/2026-27 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 158000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 158000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.