सातबारा Watch

← फेगड त.सा.क्र. 66

Ferfar #1387 · फेगड त.सा.क्र. 66

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
अमित ज्ञानेश्वर काळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक पचखेडी लिहून घेणार : रणभिड नागो महाजन यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : इंडीयन बॅक शाखा पचखेडी कडून कर्ज रू. 35000/- घेउन गहाण केले दिनांक 6/7/2020 - 1077 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.