सातबारा Watch

← वडेगांव (काळे) त. सा. क्र. 1

Ferfar #940 · वडेगांव (काळे) त. सा. क्र. 1

कुही, नागपूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2, 13/3
Talathi
माधुरी श्रीराम ठवकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026अर्जदार सम्यक समीर माटे यांनी सादर अर्ज सादर केला कि मौजा - वडेगाव (काळे) येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 13/2, 13/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ३०७ दि.१२/०५/२००९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क.आजोबा गुलाबराव संपतराव माटे रा.पिपरी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.