सातबारा Watch

← मदनापूर त.सा.क्र. 72

Ferfar #1278 · मदनापूर त.सा.क्र. 72

कुही, नागपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
284, 36, 38
Talathi
अमित ज्ञानेश्वर काळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजा मदनापुर येथील सं न 36, 38 व 284 च्या जमीनीचे खातेदार शोभा विठोबा ईश्वरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विमल विठोबा ईश्वरकर ऐवजी शोभा विठोबा ईश्वरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.155 नावात दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 ते 16/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- NPCITY/236/2025-17 अन्वये विमल विठोबा ईश्वरकर ऐवजी शोभा विठोबा ईश्वरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार करण्यात आला.