Ferfar #5590 · मांढळ त.सा.क्र. 69
कुही, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1227/20
- Talathi
- राकेश मनोहर कांबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इव्हीटॉस स्वॅमोल फायनन्स बॅक लिमीटेड शाखा पारडी नागपुर
गहाणखत लिहुन देणार : ईश्वर मुरलीधर गोल्हर रा. मांढळ त.सा.क्र. 69 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 4612-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2001000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1227/20 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर मुरलीधर गोल्हर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2001000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रजत ईश्वर गोल्हर (खाता क्रमांक :- ) ,