Ferfar #5609 · मांढळ त.सा.क्र. 69
कुही, नागपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 660
- Talathi
- राकेश मनोहर कांबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
फेरफार प्रकार - मयताचे नाव कमी करण्याबाबत नोंद
खातेदार - रामेश्वर भगवान गजभिये हे दिनांक 20/10/2022 रोजी मरण पावले असुन त्यांच्या नावाने मौजा मांढळ येथे सर्व्हे क्र 161,627,650,660,वर्ननाची शेती असुन सदर खातेदार हे अविवाहीत मरण पावले असुन त्याची नावाची नोंद कमी करण्याबाबत प्रतिज्ञापत्र् क्रमांक 2650540351268400258000 दिनांक 6/5/2026 नुसार मयत नाव कमी करण्याबाबत नोंद