सातबारा Watch

← सिरोली (रिठी) त.सा.क्र. 51

Ferfar #1483 · सिरोली (रिठी) त.सा.क्र. 51

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
नरेश नारायण पोत्राजुला
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : श्री साईराम अ.क्रे.स.स.म. नागपूर लिहून घेणार : मयुर देवानंद गोरबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : प्रमाणे मयुर देवानंद गोरबडे यानी श्रीसाईराम अर्बन क्रेडीट सहकारी संस्था मर्यादित, नागपूर तर्फे व्यवस्थापक श्री हेमंत मधुकर कुंभारे यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 3/१०/२०२६ ला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.