सातबारा Watch

← पचखेडी त.सा.क्र. 72

Ferfar #3294 · पचखेडी त.सा.क्र. 72

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
691/1/अ
Talathi
अमित ज्ञानेश्वर काळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक,पचखेडी लिहुन देणार : रामचंद्र हरी राघोर्ते रा.पचखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 691/1/अ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र हरी राघोर्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक इंडियन बँक,पचखेडी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.