Ferfar #3296 · पचखेडी त.सा.क्र. 72
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716
- Talathi
- अमित ज्ञानेश्वर काळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक,पचखेडी
लिहुन देणार : तुळशीदास दशरतजी चौधरी रा.पचखेडी त.सा.क्र.72 गट नंबर/ सर्वे नंबर 716 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशीदास दशरतजी चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक इंडियन बँक,पचखेडी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.