सातबारा Watch

← ठाणा त.सा.क्र. 71

Ferfar #768 · ठाणा त.सा.क्र. 71

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 162
Talathi
विठ्ठल मनोहर सूर्यवंशी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : वेळगाव सेवा सहकारी संस्था लिहून घेणार : वेणुबाई वि. नमा गजभिये गट नंबर/ सर्वे नंबर 143 वरील वेळगाव सेवा सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 22/06/1993 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 32500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.