सातबारा Watch

← वेळगांव त.सा.क्र. 71

Ferfar #975 · वेळगांव त.सा.क्र. 71

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
49, 79/1
Talathi
विठ्ठल मनोहर सूर्यवंशी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : इंडियन बँक, इंडियन बँक शाखा पचखेडी लिहुन देणार : चिरकुट राघोबा कोल्हे रा. वेळगांव त.सा.क्र. 71 गट नंबर/ सर्वे नंबर 79/1, 49 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिरकुट राघोबा कोल्हे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.