Ferfar #980 · वेळगांव त.सा.क्र. 71
कुही, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक, इंडियन बँक शाखा पचखेडी
लिहुन देणार : निंबा तुकडू मेश्राम रा. गट नंबर/ सर्वे नंबर 174, 183, 254 यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निंबा तुकडू मेश्राम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.