सातबारा Watch

← राजोली त.सा.क्र 73

Ferfar #807 · राजोली त.सा.क्र 73

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1, 19/2
Talathi
योगेश अण्णाराव बनसोडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : रेंगातूर सेवा सहकारी संस्था लिहुन घेणार : दिवाकर श्रीराम वावरे यांनी सर्व्हे क्रमांक 19/2 वर फेरफार क्रमांक 340 ने घेतलेला बोजा सेवा सह.संस्था रेंगातुर कडुन रु.50000/-कर्ज घेतले दि.3/4/2013 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.