Ferfar #808 · राजोली त.सा.क्र 73
कुही, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : रेंगातूर सेवा सहकारी संस्था
लिहुन घेणार : दिवाकर श्रीराम वावरे
यांनी सर्व्हे क्रमांक 349 व 347 वर फेरफार क्रमांक 1133 ने घेतलेला बोजा डि.से. को.ऑ.बॅक शाखा गोठणगाव 39330/- गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.