सातबारा Watch

← मालेवाडा त.सा.क्र. 83

Ferfar #2848 · मालेवाडा त.सा.क्र. 83

भिवापुर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
214/3/अ, 214/4
Talathi
त्रिबक भाउजी वेलादी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 186: क्र.कली/कानुनगो/तह-भिवा./कावि /2025 दिनांक : 25/06/2025 नुसार आदेश दिनांक : 25/06/2025 मा.तहसीलदार भिवापूर यांचे आदेश व बँक ऑफ बडोदा शाखा उमरेड कडून पिक कर्ज रुपये 2,01,000/-(दोन लाख एक हजार रुपये ) घेऊन गहाण करून दिल्याबद्दल ची वर्दी रिपोर्ट दिनांक 22/09/2026 च्या वर्दी नुसार नोंद.