Ferfar #610 · झमकोली त.सा.क्र. 36
भिवापुर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- अभयनारायणसिंह रणधीरसिंह
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कलि/कानुनगो/तह.भिवा./कावी-410/2026
आदेश दिनांक : 17/09/2026
मा.तहसीलदार भिवापूर यांचे वरील संदर्भीय आदेश तसेच युको बँक शाखा सिर्सी यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिनांक 19/10/2026 ला अनुसरून ताराबाई पतरू ढोक यांच्या वरील कर्जाची परतफेड करून कर्ज खाते निरंक केले म्हणून बोजा नोंद कमी.