सातबारा Watch

← पाहमी त.सा.क्र. 82

Ferfar #1531 · पाहमी त.सा.क्र. 82

भिवापुर, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
त्रिबक भाउजी वेलादी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित नागपुर तर्फे अधिकृत संचालक दिनेश मनोहरराव उप्पलवार गहाणखत लिहुन देणार : अविनाश बाळाजी मेश्राम रा. पाहमी त.सा.क्र. 82 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 12076-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 105.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश बाळाजी मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.