सातबारा Watch

← सेलोटी त.सा.क्र. 87

Ferfar #946 · सेलोटी त.सा.क्र. 87

भिवापुर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
129/1
Talathi
श्री नरेश बाळकृष्ण आंभोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कली.कानुनगो./तह-भिवा.कावि-410/2026 आदेश दिनांक : 17/09/2026 तहसीलदार भिवापूर यांचे वरील आदेशावरून व बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचे नादेयक प्रमाणपत्रावरून मौजा-सेलोटी येथील खातेदार :-जोत्सना दुर्गादास चौधरी यांचे स.न.129/1 आराजी-1.70 हे.आर शेतजमिनीवरील संपूर्ण कर्ज बोजा बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचे नाहरकत प्रमाणपत्रावरून कमी करण्याबाबत नोंद.