Ferfar #947 · सेलोटी त.सा.क्र. 87
भिवापुर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2
- Talathi
- श्री नरेश बाळकृष्ण आंभोरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कली.कानुनगो./तह-भिवा.कावि-410/2026
आदेश दिनांक : 17/09/2026
तहसीलदार भिवापूर यांचे वरील आदेशावरून व बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचे वर्दी रिपोर्ट वरून मौजा-सेलोटी येथील खातेदार :-दुर्योधन दिलीप अवचट यांचे स.न.159/2 आराजी-1.70 हे.आर शेतजमिनीवर बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचा रु.50,000/- चा कर्ज बोजा चढवण्याबाबत नोंद.