सातबारा Watch

← वासी त.सा.क्र. 86

Ferfar #1943 · वासी त.सा.क्र. 86

भिवापुर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
175, 265
Talathi
श्री नरेश बाळकृष्ण आंभोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कली.कानुनगो.तह-भिवा.कावि-410/2026 आदेश दिनांक : 17/09/2026 तहसीलदार भिवापूर यांचे वरील आदेशावरून व बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचे वर्दी रिपोर्ट वरून मौजा- वासी येथील खातेदार :-विलास गुणवंता बाळबुधे यांचे स.न.175 आराजी-0.28 हे.आर व स.न.265 आराजी-0.60 हे.आर शेतजमिनीवर बँक ऑफ इंडिया शाखा कारगाव यांचा रु.55,000/- चा कर्ज बोजा चढवण्याबाबत नोंद.