Ferfar #1314 · जवळी त.सा.क्र. 85
भिवापुर, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/7
- Talathi
- अनिकेत रविंद्र वाहणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक लिमिटेड शाखा उमरेड तह. उमरेड जी. नागपूर -
गहाणखत लिहुन देणार : यश अशोक चौधरी रा. जवळी त.सा.क्र. 85 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 9 यांचेकडील दस्त क्रमांक 2153-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/7 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश अशोक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भारती अशोक चौधरी (खाता क्रमांक :- 10196) ,