Ferfar #947 · उखळी त.सा.क्र. 84 अ
भिवापुर, नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि फेडरल बँक लिमिटेड, शाखा पिपला नागपूर
गहाणखत लिहुन देणार : चंदा देवराव येरणे रा. उखळी त.सा.क्र. 84 अ यांनी दुय्यम निबंधक नागपूर 9 यांचेकडील दस्त क्रमांक 2178-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/1/ब, 69 क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदा देवराव येरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.