सातबारा Watch

← अडयाळ त.सा.क्र. 77

Ferfar #1143 · अडयाळ त.सा.क्र. 77

भिवापुर, नागपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
138/2/अ/1
Talathi
ललित वासुदेव बसवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुनंदा अरुण ठाकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनंदा गणपत देशमुख ऐवजी सुनंदा अरुण ठाकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भिवापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.155 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- NR- 268534 अन्वये सुनंदा गणपत देशमुख ऐवजी सुनंदा अरुण ठाकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .