Ferfar #1145 · अडयाळ त.सा.क्र. 77
भिवापुर, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्यामसुंदर बापूराव येवले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उषा बापूराव येवले ऐवजी उषा केशव चहांदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भिवापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.155 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- N265090 अन्वये उषा बापूराव येवले ऐवजी उषा केशव चहांदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .