Ferfar #4328 · देव्हाडी
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,लिहुन देणार:- तूरशिराम उरकूडा मसरके ,यमूना रूषी दमाहे ,कामुना सरस उपराळे (खाता क्रमांक :- 23) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 240
हक्कसोड लिहुन घेणार:- परसराम उरकूडा मसरके ,लिहुन देणार:- तूरशिराम उरकूडा मसरके ,यमूना रूषी दमाहे ,कामुना सरस उपराळे (खाता क्रमांक :- 23) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 241
हक्कसोड लिहुन घेणार:- परसराम उरकूडा मसरके , यांना दुय्यम निबंधक जिल्हा भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 3095-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.