सातबारा Watch

← देव्हाडी

Ferfar #4331 · देव्हाडी

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
70/2/4
Talathi
मनीष सुरेशराव डुबे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहयोग सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर, शाखा देव्हाडी गहाणखत लिहुन देणार : शैलेश विठ्ठल बिल्लोरे रा. देव्हाडी यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3112-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/2/4 क्षेत्र 1.6366 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश विठ्ठल बिल्लोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.