सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #2084 · आष्टी

तुमसर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
150, 156, 2857/1
Talathi
PALLAVI NARENDRA NEWARE
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहुन घेणार : देवचंद हिरामनजी सोनवाने यांनी सर्व्हे क्रमांक 2857/1 वर फेरफार क्रमांक 301 ने घेतलेला बोजा ग्रामिण बँक शाखा नाकाडोंगरीकडून दि.20/2/99 ला उसवा- डीसाठी रू.13700/-कर्ज घेवून जमिन ताबा गहाण करून दिले फे क्र. 669 दि. 21.6.08 सदर खा. वै. क्षे. ग्रामीन बँ. शा. नाका. कडुन दि.23.1.08 रोजी पिक कर्ज रु. 750000 कर्ज घेऊन .जमीन गहान करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.