सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #858 · बोरगाव

तुमसर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
285/2, 299
Talathi
निता सिताराम गोन्नाडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया सिहोरा लिहून घेणार : बाबाजी दिवाजी तुरकर मौजा बोरगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 285/2 व 299 वरील बँक ऑफ इंडिया सिहोरा यांचेकडून दिनांक 06/08/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 320000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOI/२१४०/२०२६-२७ दिनांक ०५/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.